Atal Setu Suicide Attempt: अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्‍यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव

कॅब चालकाच्या समयसूचकतेमुळे अटल सेतू वर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या एका महिलेला जीवनदान

Atal Setu Suicide Attempt: अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्‍यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव
Suicide Attempt on Atal Setu (Photo Credits: X/@imvivekgupta)

अटल सेतू वर काल एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला कॅबने पूलावर आली होती. मध्येच तिने गाडी थांबवून आत्महत्या करण्यासाठी पूलावरून उडी मारली. मात्र यावेळी कॅब चालकाने या महिलेची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने ते आले. यावेळी पोलिसांचं प्रसंगावधान आणि कॅब चालकाची समयसूचकता यांनी महिलेला वाचवण्यात यश आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत असून या कॅब चालकाचं नेटकर्‍यांकडून कौतुक होत आहे. नक्की वाचा: Suicide By Jumping Off Atal Setu: अटल सेतू वरून उडी मारून 38 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; व्हिडिओ होतोय वायरल.  

पहा नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया  

कॅब चालकाचं कौतुक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).