विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव केशवराव पेंढरकर यांचे निधन झाले.वायच्या 85 व्या वर्षी शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय आणि दीप, मुलगी दीप्ती, नातवंड असा परिवार आहे. यशवंतराव वकील होते. त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. त्यांनी प्रदीर्घ काळ विको कंपनीसोबत काम केले. त्यांना मराठी, इंग्रीजीसह विविध भाषा ज्ञात होत्या. (हेही वाचा, 'Super Size Me' Director Morgan Spurlock Dead: 'सुपर साइज मी' दिग्दर्शक मॉर्गन स्परलॉकचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन, 30 दिवस फक्त पिझ्झा आणि बर्गर खाल्ले)
एक्स पोस्ट
विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव केशवराव पेंढरकर (वय ८५) यांचे निधन. त्यांची अंत्ययात्रा आज, शनिवारी केशवायनमः, १६६२-अ, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स येथून सकाळी ९.३० वाजता निघेल. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. pic.twitter.com/DmYP3nCxPS
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)