मुंबईतील जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty Mumbai) धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. माहितीनुसार जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती. त्यातील तिघ जण पाण्यात बुडले. पाण्यात बुडालेल्या मुलांचं वय हे 16 ते 21 वर्ष दरम्यान असल्याचे सांगितलं जात आहे.
Tweet
Maharashtra | Three teens are feared to have drowned at Juhu beach in Mumbai. The search operation by the FRT team is in progress. Navy divers mobilized: BMC
— ANI (@ANI) June 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)