Thane News:  महाराष्ट्रातील ठाणे येथील घोडबंदर रोड एका कंटनेरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक सेवा ठप्प झाली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. कंटनेरला लागलेली आग विझवण्यात आली. अपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीने हटवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)