हरिहरेश्वर मध्ये आज सशस्त्र बोट आढळली आहे. यानंतर राज्यात खळबळ पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. या आढळलेल्या बोटीचा दहशतवादी कारवाईशी कोणताही थेट संबंध नाही, पण त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. एटीएस टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिस यंत्रणा हाय अलर्ट वर राहतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पहा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती
Information in Legislative Assembly on boat found at Harihareshwar in Raigad district.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथे बोट आढळून आल्याच्या घटनेसंदर्भात विधानसभेत केलेले निवेदन...#Maharashtra #MonsoonSession #Raigad #Mumbai pic.twitter.com/mQKqsoRnZ1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 18, 2022
There is no confirmation of any terror angle. The boat has just drifted here. We are not ruling out anything, investigating all aspects. Police have been asked to be on high alert: Maharashtra Dy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/w72QVvV1Z7
— ANI (@ANI) August 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)