नाशिक ATS ने केलेल्या FIR संदर्भात PFI सदस्य मौलाना इरफान दौलत नदवी याला महाराष्ट्र ATS कडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नदवी यांच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असल्याने महाराष्ट्र एटीएसकडून ही महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)