सोमवारी (16 मे) संध्याकाळी बालगंधर्व सभागृहात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कलम 354 आणि 323 अंतर्गत तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)