⚡मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून जुंपला वाद, 40 वर्षीय तरुणावर हातोड्याने प्राणघातक हल्ला
By Bhakti Aghav
सुनील चौहान असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो वसईतील कोळीवाडा येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. त्याने शेजाऱ्यांनी कमी आवाजात संगीत वाजवण्यास सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला मारहाण केली.