राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना अंतरिम जामिनामध्ये तीन महिन्यांची वाढ मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अंतरीम जामीन वाढवून दिला आहे. सुप्रिम कोर्टाने 11 ऑगस्ट रोजी प्रकतीच्या कारणास्तवच मलिक यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यातच आता त्यांना वाढ मिळाली आहे.
ट्विट
Supreme Court extends by three months the interim bail of former Maharashtra minister and NCP leader Nawab Malik on health grounds.
Supreme Court had granted interim bail to Malik on August 11 on health grounds for two months. pic.twitter.com/OwfBut68aR
— ANI (@ANI) October 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)