Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा

Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony:  एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)
Dy CMs Of Maharashtra | X @ANI

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी आज एनसीपी चे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महायुती सरकार चे नेतृत्त्व आता देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आले आहे. राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली आहे. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाले आहेत. आपल्या शपथेच्या वेळेस त्यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह पीएम मोदी, अमित शाह आणि राज्यातील नागरिकांचा उल्लेख करत शपथ घेतली आहे. Ajit Pawar आज सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; 4 मुख्यमंत्र्यांसोबत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे ठरले एकमेव नेते! 

अजित पवार आणि एकनाथ शिंदे नवे उपमुख्यमंत्री

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2024 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).