मुंबई शहर मेट्रो प्रकल्पांच्या जाळ्यांनी जोडले जाणार आहे. या दरम्यानच सर्वांच्या आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय राहिलेली मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलै पासून सुरु होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यानी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
एक्स पोस्ट
प्रधानमंत्री @NarendraModi जी ने मुंबई वासियों के जीवन को सुगम बनाने की गारंटी दी थी, जो पूरी होने जा रही है।
मुंबई की पहली भूमिगत मेट्रो (Aqua Line) 24 जुलाई से शुरू हो रही है , जो शहर की रफ्तार को नई उड़ान देगी। pic.twitter.com/0YgepYbiHw
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)