मुंबई मध्ये Yellow Gate Police कडून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. बोटीमधून डिझेलची तस्करी करण्याच्या प्रयत्नामध्ये बोट चालकासह काही जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार अरबी समुद्रामध्ये शिवडी जेट्टी जवळ केला जात होता.  18 लाख किंमतीचं 19,500लीटर डिझेल ताब्यात घेतलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. नक्की वाचा: Mumbai: पोलीस शिपायाची आत्महत्या, गर्लफ्रेंडशी वादातून गळफास; मुंबई येथील घटना .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)