मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहर व उपनगरांमध्ये आज मेघगर्जना, काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर संध्याकाळी भरतीच्या वेळेस ३.६० मीटर लांबीच्या लाटा उसळू शकतात.
१९ जुलै, हवामान अंदाज: शहर व उपनगरांमध्ये मेघगर्जना, काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता.
भरती
७:२९ - ३.६०
१९:०१ - ३.५८
ओहोटी
१३:१४ - २.२२ मी
गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:
शहर: ४१.८८ मिमी
पश्चिम उपनगरे: ५१.८९ मिमी
पूर्व उपनगरे: ९०.६५ मिमी#MYBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)