भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढली असल्याने अनेल ठिकाणि दृश्यमानता कमी झाली आहे. महाराष्ट्रातही थंडी जोर धरत आहे. मुंबई, ठाणे भागात आज थंडीचा प्रभाव वाढल्याचं जाणवलं आहे. पहाटे अनेक ठिकाणी दाट धुक्यात मुंबईकर, ठाणेकरांच्या दिवसाची सुरूवात झाली आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Update: पुढील काही दिवसात मुंबईत थंडी वाढणार, राज्यातही कमाल तापमानात घट.
पहा काही पोस्ट्स
Thane and Mumbai wake up to see fog today!#mumbaiwinters #mumbai #thane #fog pic.twitter.com/SQ0HFWWyxW
— Rahul Shrivastava (@rahul_seo) January 5, 2024
Zero fog visibility in Thane! pic.twitter.com/Yb21uNjzeC
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) January 5, 2024
Foggy morning in Thane today! It’s Delhi here 🤩🤪#fog #Mumbaimorning #Mumbaiwinter pic.twitter.com/D7y4iPCQgV
— Sarita (@Sarit64) January 5, 2024
Pollution or Fog at Thane, Maharashtra? pic.twitter.com/eqzU8ByXfJ
— Abhinav Kumar (@abhinav_gkp) January 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)