अंधेरी मध्ये 51 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर POCSO Act आणि IPC Section 354 अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती MIDC Police Station कडून देण्यात आली आहे.
ANI Tweet
A 51-year-old man has been arrested for allegedly sexually abusing a minor girl in Mumbai's Andheri East area. A case has been registered under Section 354 of the IPC and POCSO Act against the accused: MIDC Police Station
— ANI (@ANI) September 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)