Mumbai Hit and Run Case: अंधेरीत हिट अँड रनची घटना; सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेत 78 वर्षीय वृद्ध जखमी (Video)

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला धडक दिल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai Hit and Run Case: अंधेरीत हिट अँड रनची घटना; सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेत 78 वर्षीय वृद्ध जखमी (Video)
(Photo Credits: X/ @ians_india)

Mumbai Hit and Run Case: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला धडक (Hit-And-Run)दिल्याची घटना घडली. अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर लगेच तेथून पळ काढला. या वृद्ध व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांनी या घटनेनंतर त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. IANS ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा:Chandivali Hit-and-Run Case: चांदिवलीमध्ये हिट-अँड-रनची घटना; डिलिव्हरी बॉयने 64 वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू, गुन्हा दाखल)

सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेट 78 वर्षीय वृद्ध जखमी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2024 11:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).