अंधेरी मध्ये महाकाली गुंफा भागात आग भडकल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही आग ला लागली आहे. पहिल्या मजल्यावर आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीमुळे आजुबाजूच्या परिसरात धूराचे लोट पसरले आहेत.
Maharashtra | Fire broke out in an industry located near Mahakali caves in the Andheri area of Mumbai. Four fire tenders have been sent to the spot. Further details awaited
— ANI (@ANI) March 20, 2025
🚨 Fire Breaks Out in Andheri, Mumbai 🚨
Massive fire at Everest Building in Andheri. Fire broke out on the first floor, causing panic. 12 fire tenders are on-site for rescue operations. No injuries reported so far.#MumbaiFire #Andheri #FireBrigade #BreakingNews #Emergency pic.twitter.com/C0RPgcFfIA
— 𝗠𝗘𝗧𝗥𝗢 𝗖𝗜𝗧𝗬 𝗦𝗔𝗠𝗔𝗖𝗛𝗔𝗥 ❁ (@MetroSamachar) March 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)