मुंबई मध्ये कोरोनाबाधितांची संख्या सध्या आटोक्यात आली आहे. आज देण्यात आलेल्या माहिती नुसार, मुंबई शहरामध्ये मागील 24 तासांत 425 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 400 जणांनी या आजारावर मात केली आहे. काल दिवसभरामध्ये 2 जणांचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे.
बीएमसी ट्वीट
१२ ऑक्टोबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/REzaRJik7W
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)