Mumbai Fire: मुंबई मध्ये सांताक्रुझ भागात Galaxy Hotel मध्ये आग; 3 मृत्यूमुखी 5 जखमी

आज दुपारी 1 च्या सुमारास सांताक्रुझच्या गॅलेक्सी हॉटेल मध्ये आग लागली आहे.

Mumbai Fire: मुंबई मध्ये सांताक्रुझ भागात Galaxy Hotel मध्ये आग; 3 मृत्यूमुखी 5 जखमी
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या  सांताक्रुझ भागात Galaxy Hotel मध्ये आग भडकली आहे. या आगीमध्ये  3 मृत्यूमुखी पडले आहेत तर  5 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज दुपारी 1 च्या सुमारास ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2023 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).