Thane Fire: ठाण्यातील भिवंडी मध्ये गोडाऊनला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ठाण्यातील भिवंडी मध्ये आज सकाळी एका गोडाऊनला आग लागल्याचे वृत्त आहे.

Thane Fire: ठाण्यातील भिवंडी मध्ये गोडाऊनला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Fire| PC: ANI/ Twitter

ठाण्यातील भिवंडी मध्ये आज सकाळी एका गोडाऊनला आग लागल्याचे वृत्त आहे.  अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणत्याही जीवितहानीची बाब समोर आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 4 फायर टेंडर्स आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आल्याचेही टीएमसी कडून सांगण्यात आले आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2021 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).