लोकमान्य टिळक टर्मिनस मधील आजची सकाळची दृश्यं
#WATCH | Mumbai: Huge crowd of migrant workers arrive at Lokmanya Tilak Terminus (LTT) in Kurla pic.twitter.com/6zkz8xt0eE
— ANI (@ANI) April 13, 2021
एलटीटी स्टेशन वर गर्दी पाहून मध्य रेल्वेने स्पष्टीकरण देत ही उन्हाळ्याच्या दिवसांमधील सामान्य गर्दी असल्याचं सांगत नागरिकांनी घाबून जाऊ नये असे देखील म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत उत्तर आणि पूर्व भारतात जाणार्या समर स्पेशल ट्रेन्सची संख्या देखील वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
It's a normal rush, nothing to panic about. Besides regular trains, we're running 106 additional trains. Only passengers with confirmed tickets will be allowed to travel, ticket sale at 6 stations closed to avoid unnecessary rush: Chief PRO, Central Railway pic.twitter.com/7ZiWHohkpJ
— ANI (@ANI) April 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)