मुंबईतील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. तर सांताक्रुझ येथील डोमॅस्टिक एअपोर्टजवळ असलेल्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध असल्याची खोटी माहिती सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली आहे.
Tweet:
Dear Citizens, We would like to keep you safe from mis-information being spread on social media. #StayInformedStaySafe#SouthernCommandCares pic.twitter.com/z6aZZKxfWP
— Southern Command INDIAN ARMY (@IaSouthern) May 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)