Mumbai Airport वर येत्या हॉलिडे सीझनमध्ये गैरसोय टाळण्यासाठी विमानतळ प्रशासना कडून प्रवाशांना कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवाशांनी नियमित वेळेपेक्षा थोड आधीच पोहचून सार्या फॉर्मिलीटीज पूर्ण कराव्यात असं सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3.5 तास आधी आणि देशांर्गत विमानतळावर 2.5 तास आधी पोहचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Due to the onset of the festive season, #MumbaiAirport is expecting a surge in passenger volume. We request all our passengers to allocate additional time for travel related formalities and mandatory security protocols.#GatewayToGoodnes #PassengerAdvisory #Airport pic.twitter.com/nvAmsI6XVm
— CSMIA (@CSMIA_Official) December 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)