मंत्री आणि एनसीपी नेते Nawab Malik यांना जे जे रूग्णालयातून उपचारांनंतर आज (28 फेब्रुवारी) 4 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा रवानगी ईडी ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. सध्या 3 मार्च पर्यंत ते ईडी कोठडीत राहणार आहेत.
ANI Tweet
#UPDATE | Minister & NCP leader Nawab Malik brought back to ED office after getting discharged from JJ hospital in Mumbai.
He was admitted to the hospital on Feb 25th. He has been remanded to ED custody till March 3rd in connection with Dawood Ibrahim money laundering. pic.twitter.com/1QHB2hU1pY
— ANI (@ANI) February 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)