Fire At Residential Building In Mumbai's Marine Lines: मुंबईतील मरीन लाईन्समधील निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग झाफर हॉटेलच्या शेजारी असलेल्या ग्राउंड-फाइव्ह निवासी सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आग पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्येच मर्यादित होती, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. अद्याप घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचं वृत्त नाही.
मुंबईतील मरीन लाईन्समधील निवासी इमारतीला भीषण आग -
@richapintoi @janaksanghvi17 @mumbaimatterz @mybmc @mybmcWardC @mybmcInfra @RonakBairai
Fire at Marine Lines East near Bombay Hospital. Residents have been evacuated. Fire Brigade efforts are on to control. This is Marine Chambers near Gol Masjid. pic.twitter.com/0w1EBZrYHR
— Ed (@EdelbertFernan1) February 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)