⚡भारतीय संविधान दिनानिमित्त Wishes, Images, Quotes, Greetings द्वारे मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!
By टीम लेटेस्टली
26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारल्यानंतर, 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात राज्यघटना लागू होण्यास काही महिने लागले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.