अवकाळी पाऊस मे महिन्याच्या सुरूवातीलाही महाराष्ट्राची पाठ सोडत नसल्याची चिन्ह आहे. आयएमडी कडून महाराष्ट्राला पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट सह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तर विदर्भ, नाशिक , जालना भागात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत अवकाळीने नाशिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Mumbai Rains: मुंबई, ठाणे शहरामध्ये अवकाळी पाऊस दाखल; ऐन एप्रिलमध्ये जुलै सारखा पाऊस.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)