महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांचा कल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आणि भाजपा प्रत्येकी 11 जागांवर आघाडीवर आहे तर शिवसेना उबाठा गट 10 जागांवर आघाडीवर आहे. एनसीपी 8 जागांवर, शिंदे गट 6, अजित पवार आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

#Mumbai's
Five Lok Sabha constituencies Trends at 11.20am#ElectionsMatter#Trends pic.twitter.com/JZfhzOiSum
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)