लातूर मध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक एसयूव्ही कार थेट हॉटेल मध्ये घुसल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल जवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये या घटनेचा व्हिडिओ कैद झाला आहे. लातूर-सोलापूर महामार्गावरील औसा येथील घटना असून  यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हॉटेलच्या शेजारी असलेल्या दुकानातील ग्राहक देखील या धडकेत खाली कोसळल्याचं दिसत आहे.नंतर तातडीने आजुबाजूची माणसं गोळा झाली त्यांनी जखमींना मदतीचा हात दिला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)