सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात दहीहंडी सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, उद्या सकाळी, मंगळवारी 9.30 वाजता घाटकोपर चिराग नगर पोलिस स्टेशनमधे गोविंदापथका सहित कृष्ण आणि राधा यांच्या समावेत, दही आणि लोणीने भरलेली दहीहंडी घेऊन पोहोचणार असे भाजपा प्रवक्ता राम कदम यांनी सांगितले आहे. दहीहंडी तर करणारच असे त्यांनी म्हटले आहे.
उद्या सकाळी मंगळवारी ९ .30 वाजता घाटकोपर चिराग नगर पोलिस स्टेशन मधे गोविंदापथका सहित कृष्ण आणि राधा यांच्या समावेत दही आणि लोणीने भरलेली दहीहंडी घेऊन पोलिस स्टेशन मधे पोहचणार ! दहीहंडी तर करणारच . राम कदम भाजपा प्रवक्ता #DahiHandi
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) August 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)