मातोश्री हनुमान चालीसा प्रकरणी जामीन मंजूर झालेले आमदार रवी राणा यांनी त्यांची पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात भेट घेतली. 12 दिवसांनंतर भेट झाल्यानंतर या दाम्पत्याचा अश्रूं अनावरण झाले. याचदरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयात जाऊन रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेतली. राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले आहेत की, रवी आणि नवनीत राणा यांचे जेल मधले अनुभव ऐकून मला धक्का बसला.
Tweet
Navneet Rana admitted at Lilawati Hospital. I am shocked about Ravi Rana & her experience of Jail
नवनीत राणा लीलावती रुग्णालयात. रवी आणि नवनीत राणा यांचे जेल मधले अनुभव ऐकून धक्का बसला@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/cN42WWxULq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)