मुंबई (Mumbai) मधील जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन दिले आहे.
जल जोडणीवर अकस्मात गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा प्रभावीत.
जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम.
युद्ध पातळीवर दुरुस्ती काम सुरु; उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होणार.
पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन ! pic.twitter.com/fbizMGic1Z
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)