पहिल्या इलेक्ट्रिक वातानूकुलीत डबल डेकर बेस्ट बसमधून गारेगार प्रवास करण्याची मुंबईकर प्रवाशांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर एसी डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, पहिली एसी डबल डेकर बस आज सकाळी मुंबईत दाखल झाली आहे तर उद्या त्याचे प्रक्षेपण होणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)