मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅक जवळ संध्याकाळी उशिरा आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. फायर ऑफिसरच्या माहितीनुसार, कचर्‍याच्या ढीगात आग भडकली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.  या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. दरम्यान या आगीचा परिणाम  रेल्वे सेवेवर झाल्याचे वृत्त नाही. नक्की वाचा: Mumbai Fire Incidents: मुंबईत 2024 मध्ये आगीच्या तब्बल 5,301 घटनांची नोंद; 2023 पेक्षा 227 जास्त.  

मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ आग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)