मुंबईतील धोबी तलाव परिसरात एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अगीवर नियंत्रण मिळिविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अथवा इतर तपशीलांची प्रतिक्षा आहे. वृत्तसंस्था एएनआयने घटनेचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. (हेही वाचा, Ahmednagar Fire: अहमदनगर-मनमाड हायवे वर Savedi भागात एका कॉम्पलेक्सला आग)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)