मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 5,631 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 4,223 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. आज शहरात 548 रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 16,441 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 749707 रुग्ण बरे झाले असून, 16,376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 30 डिसेंबर रोजी शहरात 3,671 संसर्गाची नोंद झाली होती.
३१ डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- ५६३१
२४ तासात बरे झालेले रुग्ण-५४८
बरे झालेले एकूण रुग्ण-७४९७०७
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९५%
एकूण सक्रिय रुग्ण-१६४४१
दुप्पटीचा दर-३६० दिवस
कोविड वाढीचा दर (२४ डिसेंबर-३० डिसेंबर)-०.२०%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)