अप लाईन कसारा - उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये आपत्कालीन काम करावं लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी कसाराहून ठाणे , सीएसएमटी च्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती पण त्यानंतर काम पूर्ण करून विलंबाने सध्या या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
अप लाईन कसारा - उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये उद्भवलेल्या आपत्कालीन कामामुळे कसाराहून ठाणे , सीएसएमटी च्या दिशेने जाणारी वाहतूक बंद आहे. सकाळी 6.30 नंतर. Track Attention साठी स्टाफ / ऑफिसर्स काम करत असून लवकरच काम पूर्ण केले जाईल. महितीस्तव.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) March 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)