2022 साठी मुंबई उच्च न्यायालयाचे कॅलेंडर जारी करण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात न्यायालयाचे कामकाज किती दिवस चालेल, न्यायालयाला किती दिवस सुट्ट्या असतील, उन्हाळी सुट्ट्या अशा सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत. न्यायालयाला दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. तसेच उन्हाळी, दिवाळी आणि नाताळ सुट्या व्यतिरिक्त त्यांना 18 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात.
#BombayHighCourt calendar for 2022 released. pic.twitter.com/W9jb4rKQeD
— Bar & Bench (@barandbench) November 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)