india

⚡Nirav Modi Bail Rejected Again: नीरव मोदीचा जामीन पुन्हा फेटाळला; नेमकं कारण काय?

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

फरार उद्योगपती नीरव मोदीचा 10वा जामीन अर्ज ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने फरार होण्याच्या उच्च जोखमीचे कारण देत फेटाळला आहे. 13,800 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रथमदर्शनी खटला न्यायालयाने कायम ठेवला.

...

Read Full Story