Gujarat Titans vs Lucknow Super Giants, TATA IPL 2025 64th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 64 वा सामना आज म्हणजेच 22 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
🚨 Toss 🚨 @gujarat_titans won the toss and elected to field against @LucknowIPL #GT wearing a special jersey for a special cause tonight 🙌
Updates ▶️ https://t.co/NwAHcYJT2n #TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/byoukpW0wm
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)