या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा - धावांनी पराभव केला आहे. त्याआधी गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल. प्रथम फलंदाजी करताना लखनौने गुजरातसमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 20 षटकात 202 धावा करु शकले.
...