मुंबईमध्ये बीएमसी च्या भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरे आणि भाजपा एकमेकांविरूद्ध मोर्चे काढण्याच्या तयारीत होते. दरम्यान आजची सकाळ बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या बातमीने झाली असल्याने आता भाजपाने आपला 'आक्रोश मोर्चा' मागे घेतला असल्याचं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट करत त्याबाबतची माहिती दिली अअहे. दरम्यान मुंबईत भाजपाने ठिकठिकाणी पोस्टर लावत मोर्चाची तयारी केली होती.

आशिष शेलार यांचं ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)