बीएमसीचा कारभार इकबाल सिंह चहल यांच्या बदलीनंतर आता 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांच्या हातामध्ये देण्यात आला आहे. भूषण गागराणी यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे. दरम्यान ECI ने स्वगृही जिल्ह्यांत आणि एकाच ठिकाणी 3 वर्षपेक्षा अधिक काम करणार्‍या अधिकार्‍यांना हटवण्याच्ये निर्देश दिले आहेत त्यानुसार आता गागराणी मुंबईचे नवे आयुक्त झाले आहेत. ECI चा दणका; बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal सह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना हटवलं .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)