'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा' ची सांगता 23 एप्रिलला कोल्हापूरात होणार आहे. या सभेत 'करारा जबाब मिलेगा' असं म्हणत एनसीपीने एक  32 सेकंदाची क्लिप जारी करण्यात आली आहे. 'राष्ट्रवादीची मूळं कमजोर नसल्याच्या' डायलॉगबाजीने ही क्लिप सुरू होते. काल राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेत त्यांच्या निशाण्यावर एनसीपी नेते होते. आता त्याचा समाचार या सभेत घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच एनसीपीचे 2 नेते सध्या जेलमध्ये आहेत.त्यावरही या सभेत भाष्य होऊ शकते असा अंदाज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)