ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी आज शिवसैनिक मशाल घेऊन गेले आहेत. पोटनिवडणूकीसाठी 'मशाल' निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी मशाल महोत्सव सुरू केला आहे. सोशल मीडीयामध्येही नवं चिन्ह आणि नाव शेअर केले जात आहे. नवं नाव आणि चिन्ह घेऊन येत्या निवडणूकीमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पहा व्हिडीओ
अंधेरी येथील शिवसैनिक मशाल घेऊन पोहोचले मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंनी मानले आभार pic.twitter.com/SCuChWXRWE
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2022
"ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..."
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे pic.twitter.com/4T4kABXBUs
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)