राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3 हजार 733 मतांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर समाधान आवताडे यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले आहे. ट्वीट-
आपण सर्व सहकारी नेते मंडळींनी
अनमोल अशी साथ दिली
सोबत राहून सहकार्य केले,प्रचार दौर्यांमध्ये विशेष कामगिरी बजावत एक प्रकारचा विश्वास दिला त्याबद्दल सर्व सहकारी वर्गाचे पुनश्च आभार व्यक्त करतो
धन्यवाद म्हणून आपल्याला परकं करायचं नाहीए..
आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहायला आवडेल https://t.co/OHOL2nxeFO
— समाधान दादा आवताडे (@autadesamadhan1) May 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)