पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातदहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका मुस्लिम धर्मगुरूला अटक करण्यात आली आहे. आयपीसी आणि पॉक्सो कायद्यातील विविध कलमांखाली त्याच्याविरोदात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून, आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)