गुरुवारी रात्री नायजेरियातील 2 ड्रग पेडर्संना मुंबईत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे दीड कोटी रुपये आहे. अभिनेता अजाज खान याच्या एनसीबीच्या चौकशीनंतर नवी मुंबई व जोगेश्वरी भागात काल छापे टाकण्यात आले.
2 Nigerian drug peddlers arrested in a raid in Mumbai last night. Drugs valued at Rs 1.5 cr approx in the international market seized from them. Raids were conducted in Navi Mumbai & Jogeshwari areas. It was done based on the clues found after questioning of actor Ajaz Khan: NCB
— ANI (@ANI) April 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)