जगभरात आज मातृभाषा दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध भाषांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्च इंजिन गूगलही मातृभाषा दिन साजरा करत असून, मराठी भाषकांना गूगलने अवाहन केले आहे. गूगलने म्हटले आहे की, मराठीतील विशेषने दर्शक शब्द Gboard वापरून शेअर करा, असे गूगलने म्हटले आहे.
ट्विट
The best way to understand this Marathi word is by eating the spiciest vada pav… or some thecha 🥵
We're celebrating words that speak the language of emotions ❤️ Share one such unique word from your language using Gboard 👇#SayItLikeItIs #MotherLanguageDay pic.twitter.com/MYj6RIJ9uV
— Google India (@GoogleIndia) February 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)