फाल्गुन पौर्णिमेचा आजचा दिवस होळी अर्थात होलिका दहन म्हणून साजरा केला जात आहे. कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांनी पुन्हा आनंदात, जल्लोषात होळी साजरी करण्यासाठी अनेकजण सज्ज आहे. या सणाच्या निमित्ताने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
होळी, धुलिवंदन व रंगोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा🙏🏻
Greetings to all on the auspicious occasion of Holi, Dhulivandan and the festival of colours🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/uSuinVG044
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 17, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पर्यावरणपूरक #होळी चे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. pic.twitter.com/OyK3ZaQA6u
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार
समाजातील दुष्प्रवृत्तींचे #होळी त दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरणपूरक होळी साजरी करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षितांंनाही आनंदात सहभागी करुन घ्या- उपमुख्यमंत्री pic.twitter.com/d16ZwqLIR4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2022
सुप्रिया सुळे
या होळीत अज्ञान,अंधःकार,द्वेष आदि दुर्गुणांचे दहन व्हावे, ही अपेक्षा. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.#Holi #Holi2022 pic.twitter.com/OckyTXZEB4
— Supriya Sule (@supriya_sule) March 17, 2022
जयंत पाटील
आपणांस व आपल्या परिवारास 'होळी' सणाच्या हार्दिक शुभेच्छा!#होलिका_दहन pic.twitter.com/E4mn146ypJ
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)